मुंबई : आवाजांचा त्रास होत असेल तर मंदिरावरचे सुद्धा भोंगे उतरवा. महाराष्ट्रात दंगे नकोत पण भोंगे उतरायलाच हवे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, ९२ टक्के ठिकाणी अजान झाली नाही म्हणून खुश होण्याच कारण नाही. मुस्लिमांनी धार्मिक वळण दिल तर आम्हीही धार्मिक वळण देऊ, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
तसेच मनसैनिकांची धरपकड कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

