Share

‘धोनी की कोहली सर्वोत्तम कर्णधार कोण?’ ; मायकल वॉन म्हणतो…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन टीम इंडियाचा चाहता झाला आहे. मायकल वॉन नेहमीच आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यमुळे चर्चेत राहिला आहे. वॉननं नुकतंच भारतचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीमधील सर्वोत्तम कर्णधार कोण आहे हे सांगितले आहे. सर्वोत्तम कर्णधार कोण? असा प्रश्न इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याला विचारला गेला. त्यावेळी त्याने महेंद्रसिंग धोनी याचं नाव सांगितलं.

एका मुलाखतीदरम्यान मायकल वॉन म्हणाला, एम एस धोनी हा मार्गदर्शक आहे. खास करुन एकदिवसीय क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने भारताला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट मध्ये खेळाडूंकडून विशेष खेळ करून घेण्यात एम एस धोनी माहिर आहे. माझ्या मते धोनी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम कर्णधार आहे, असं मायकल वॉन यांने म्हटलं.

विराट कोहलीमध्ये देखील चांगले नेतृत्व संपन्न गुण आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वाधिक टेस्ट विजय मिळवले आहेत. त्याच्याच कॅप्टन्सीखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला नमवलं. तसेच आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली, असंही मायकल वॉन म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!