Share

काय सांगता! अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठचे ब्रेकअप! चार वर्षांचं नात संपलं

Published On: 

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोललं जात होतं. आता मात्र त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ हे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ एकमेकांना कॉलेजपासून ओळखत आहेत. मात्र आता त्या दोघांचाही ब्रेकअप झाल्याचे बोललं जात आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

श्रद्धा कपूर आणि रोहन यांचा ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणांमुळे झाला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र नुकतंच श्रद्धा कपूरने गोव्यात तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी रोहनने हजेरी लावली नव्हती. त्यानंतरच या चर्चांना उधाण आले होते. जानेवारी महिन्यापासूनच त्या दोघांच्या नात्यात खटके उडण्यास सुरुवात झाली होती. यानंतर त्या दोघांमध्ये दुरावा वाढला. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यामागचे नेमकं कारण काय? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :

“…वरून शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

OMG..! अचानक स्क्रीनवरून गायब झाले हर्षा भोगले; VIDEO पाहून तुमचाही जीव पडेल भांड्यात!

दिशा सालियनची हत्याच! लवकरच CBI कडे पेनड्राईव्ह देणार; नितेश राणेंचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर संजय राऊतांची असहमती; म्हणाले…

“यापुढे आघाडीत सहभागी व्हायचं की नाही, हा निर्णय…” – राजू शेट्टी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!