मुंबई : आज २ जुन रोजी बॉलीवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वाढदिवस आहे. बॉलीवूडमध्ये जेव्हा कलाकारांचे वाढदिवस असतात तेव्हा त्यांचे चाहते लाडक्या कलाकाराला शुभेच्छा देत असतात. मात्र सोनाक्षी सिन्हाच्या बाबतीत हे नेमक उलटे घडले.
स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशीच सोनाक्षी सिन्हावर ट्रोल होण्याची पाळी आली. मुळात तिचा वाढदिवस होता म्हणून जेव्हा तिला शुभेच्छा देत असताना तिचे नाव ट्विटरवर ट्रेंडीगमध्ये आले. मात्र ही गोष्ट काही सोशल मीडीयावरील लोकांना पटली नाही. त्यामुळे तिला ट्रोल करणे सुरु केले. एक युझरने आलीया भट्टचा फोटो शेअर करत त्यावर ‘मुझे बर्थडे नही मनाना’ असे मीम्स शेअर केले. तर एका युजरने युट्युबरचा फोटो शेअर करत ‘उस लायक नही हो तुम’ असे मीम्स शेअर केले.
Le #SonakshiSinha after watching memes on her pic.twitter.com/teD9CqO6iJ
— ASH (@kaleshiprani) June 2, 2021
सलमान खान अभिनीत दंबंग या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षीवर तिच्या शरिरामुळे टिका होऊ लागली. यानंतर अक्षय कुमार अभिनीत राउडी राठोड या चित्रपाटात ती झळकली. तिचे हे दोन्ही चित्रपट चांगलेच गाजले. यानंतर तिने फोर्स २ आणि अकिरा या चित्रपटात अॅक्शन भूमिका करत विरोधकांची तोंडे बंद केली. यादरम्यान तीला घरानेशाही मुळे चित्रपट मिळतात अशी टिका झाल्यावर तिने सोशल मीडीयाल रामराम केला.
https://twitter.com/sj_shubh_msdian/status/1399938598636429317
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक : कोरोनाग्रस्त सासूने सुनेला जबरदस्ती मारली मिठी, सुनेचा रिपोर्ट आला…
- आज इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड; किवीचा संघ सहा वर्षानंतर ब्रिटनमध्ये खेळणार
- ‘उद्धवजी… जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका’
- ‘ओबीसी समाजावर अन्याय होत असताना भुजबळ, वड्डेट्टीवार हे नेते मात्र सत्तेत रममाण झाले’
- ‘सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून भाजपचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

