मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी केलेला विरोध आजही चर्चेत आहे. यातच आता अयोध्येशी संबंधीत एक बातमी आली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही नेते अयोध्येला जाणार आहेत. याबाबद माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

