Share

आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे – संजय राऊत

Published On: 

आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे – संजय राऊत

महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उद्धव ठाकरे यांचे मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सध्या त्यांच्या मालमत्तेवर 7 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. मुंबई आणि पुण्यात हे छापे सुरू आहेत.

अनिल परबांवर करोडोंची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!