Home - Maharashtra - देशमुख, मलिक तुरुंगात, आता अनिल परबांनी तयार राहावे – किरीट सोमय्यादेशमुख, मलिक तुरुंगात, आता अनिल परबांनी तयार राहावे – किरीट सोमय्याby Maharashtra Desha Published On: May 26, 2022 1:06 PMदेशमुख, मलिक तुरुंगात, आता अनिल परबांनी तयार राहावे – किरीट सोमय्या महाराष्ट्रात ईडीकडून अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची ही छापेमारी सुरू आहे. Related News for YouUddhav Thackeray | “मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देणार…” ; उद्धव ठाकरे यांची टोलेबाजीUddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा सवाल! म्हणाले, “सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार का?”Prataprav Jadhav | महाविकास आघाडीच्या काळातील 100 खोक्यांची SIT मार्फत चौकशी करा – प्रतापराव जाधवज्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने एकाच वेळी 7 ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. ईडीने परब. यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली.महत्वाच्या बातम्या: IPL 2022 LSG vs RCB : लखनऊची एक्झिट..! कॅप्टन राहुलनं सांगितलं संघाच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “खराब…”“चंद्रकांत पाटील यांची भाषा मनुवादी संघाच्या शिकवणीची”, ‘त्या’ वक्तव्यावरून सचिन सावंत यांची टीकासूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू – संजय राऊतछत्रपती संभाजी राजेंना मनसेचा पाठिंबा“सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू” – संजय राऊतShare this post:FacebookXWhatsAppबातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा Subscribe Now Maharashtra Marathi News Mumbai Politics Video
IPL 2022 LSG vs RCB : लखनऊची एक्झिट..! कॅप्टन राहुलनं सांगितलं संघाच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “खराब…”
Shambhuraj Desai | पत्राचाळ घोटाळ्यामध्ये किती खोक्यांचा व्यवहार झाला ; शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना सवाल