Share

Viral Video | गाडीचं बाॅनेट उघडून तो काम करत होता, गाडीने धरला वेग अन्…

Published On: 

नवी दिल्ली : सोशल मीडिया वर रोज अनेक व्हायरल व्हिडीओ होत असतात. तर कधी कोणता तरी हास्यास्पद व्हिडिओ असतो. मात्र कधी अशे व्हिडिओ असतात जे आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात. तर कधी अपघाताचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. अशातच सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ मध्ये नेमकं काय घडलंः

परदेशात तसेच भारतात देखील आता इलेक्ट्रिक गाड्या जोरात खरेदी केल्या जात आहेत. मात्र या गाड्या जितक्या सुरक्षेसाठी चांगल्या आहेत, तितक्याच यांची दुर्घटना होण्याची शक्यता देखील तीव्र आहे. असंच काहीसं या व्हिडिओमध्ये देखील आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाडीचं बोनेट खोलून गाडीचं काम करताना दिसत आहे. यानंतर त्याने गाडीचा स्टार्टर सुरू केला असून पुन्हा पुढे जाऊन काम करत आहे. अशातच अचानक गाडीने वेग धरला आणि गाडी पुढे आली. यामध्ये गाडी आणि शटरच्या मध्ये व्यक्तीचा चकणा चुर झाला.

पाहा व्हिडीओः

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये संबंधित व्यक्ती मृत झाला का नाही याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र दीपक प्रभू या नावाच्या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच जर तुमच्याकडे देखील इलेक्ट्रिक वाहन असेल तर त्या वाहनाच्या समोर कधीही थांबू नये आणि आपल्या मित्र परिवाराला देखील याबाबतची चेतावणी द्या, अशी चेतावणी त्यांनी या ट्विटमधून दिली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!