मुंबई : प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर मनी लाँड्रींग प्रकणात केस सुरु आहे. अशातच तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आज दिल्ली पोलिसांकडून तिची चौकशी सुरु आहे. जॅकलीनला सुकेश चंद्रशेखर यांच्या ठगी बाबत माहिती असून ही तिच्यावर खर्च करण्यात आलेल्या २०० कोटी रुपयांबाबत विचारपूस होणार आहे.
सुकेश चंद्रशेखर याने दिले जॅकलिनला 200 कोटीचे गिफ्ट्स:
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला 200 कोटीचे गिफ्ट्स दिले होते. हा पैसा 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील असल्याचं ईडीने दाखल केलल्या आरोपपत्रात म्हटलंय. जॅकलिनला या सर्वची माहिती असूनही जॅकलिनने गिफ्ट घेतले. त्यामुळे तिला आरोपी ठरवण्यात आलं आहे.
जॅकलिन फर्नांडिस आणि चंद्रशेखरची एक मिरर सेल्फी सोशल मीडियावर व्हायरलः
दरम्यान, काही महिन्यांपुर्वी जॅकलिन आणि चंद्रशेखरची एक मिरर सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या सेल्फीमध्ये चंद्रशेखरला जॅकलिन किस करताना पाहिला मिळालं होतं.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार सुकेशने केवळ जॅकलीनवरच नाही तर तिच्या बहिण आणि भावा वर देखील प्रचंड पैसा करण्यात आला आहे. त्यामुळे सुकेश जेलमध्ये असताना देखील इतका पैसा आला कुठून याबाबत विचारणा होणार आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Mouni’s Baby Plan | आलिया भट्टनंतर, मौनी रॉय देखील तिच्या करिअरच्या शिखरावर आनंदाची बातमी जाहीर करेल?
- Ramdas Kadam | “नरेंद्र मोदींना बोलून प्रकल्प परत आणू शकतो का?” ; रामदास कदमांचा चर्चा करण्याचा सल्ला
- बाइक प्रेमींसाठी खुशखबर! ‘या’ बाईकवर आहे 4 लाखांची सूट ..
- मविआने आणलेले प्रकल्प ईडी सरकारने गुजरातला आंदण म्हणून दिले – विद्या चव्हाण
- MahaGenco | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात नोकरीची मोठी संधी..


