Share

Uttarakhand Assembly Election 2022: ‘सबमें डालो फूट, मिलकर करो लूट’ हाच कॉंग्रेसचा फॉर्मूला- नरेंद्र मोदी

Published On: 

🕒 1 min read

उत्तराखंड : १४ फेब्रुवारीला उत्तराखंड विधानसभा निवडणुका (Uttarakhand Assembly elections) होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi)अलमोरा येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधत ‘सबमें डालो फूट, मिलकर करो लूट’ हाच कॉंग्रेसचा फॉर्मूला असल्याचे म्हटले आहे.

आमचे सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या संकल्पाने काम करत आहे. पण आमचा विरोध करणार्‍यांचा ‘सबमें डालो फूट, मिलकर करो लूट’ या फॉर्मूल्यानुसार काम करत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी उत्तराखंड आमच्यासाठी देवभूमी असून आमच्या डबल इंजीन सरकारने उत्तराखंडमध्ये विकास केला असल्याचे म्हटले आहे. तसेच उत्तराखंडचे सरकार जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असून काँग्रेसच्या लोकांचा उत्तराखंडवर अविश्वास असल्याचे मोदी म्हणाले. हेच लोक म्हणायचे की डोंगरावर रस्ते बांधणे सोपे नाही. मात्र, आज उत्तराखंडमधील चार धाम जोडण्यासाठी ‘ऑल वेदर’ रस्त्याचे काम सुरू असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!