Share

‘भाजपकडून सत्तेसाठी यंत्रणांचा वापर’; बाळासाहेब थोरातांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपला निशाण्यावर धरले. यावेळी त्यांनी तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का? असा सवाल करत टोला लगावला होता.

यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना विचारले असता, बाळसाहेब थोरात यांनी ठाकरेंच्या व्यक्तव्याचे समर्थन करत प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपची राजकारण करण्याची पद्धत देशानी पाहिली आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता हवी, हा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी यंत्रणांचा वापर होतो. लोकशाहीत सत्तेबाबत लोकांनी निर्णय घ्यायला हवा, भाजपची प्रथा दबावातून सत्ता घ्यायची आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!