Share

चक्क रस्त्यावर फ्रेंच फ्राईज खाताना दिसली उर्फी जावेद, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटींपैकी उर्फी जावेद (Urfi Javed) सर्वपरिचित आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसाठी संवाद साधत असते. तसेच ती तिच्या विचित्र पोषाखामुळे देखील चर्चेत असते. आता चक्क ती रस्त्यावर खातांना दिसली असून, फोटोशूटसाठी पोज ही दिली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिला कमेंट केले आहे.

सोशल मीडियावर दररोज उर्फीचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओंची धूम असते. आता नव्या दिवसासोबत उर्फीचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिने फिकट गुलाबी रंगाच्या वन ऑफ शोल्डर स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्समध्ये दिसत असून हाय पोनीटेल आणि न्यूड मेकअपमध्ये दिसत आहे. तसेच फ्रेंच फ्राईज खाताना उर्फीने पोझ दिली असून उर्फीच्या नवीन व्हिडिओमध्ये ज्या गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे ती खात असलेले फ्रेंच फ्राईज (eating french fries). हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

यापूर्वी ती तिच् गुबगुबीत पोटासाठी ट्रोल झाली होती आणि दुसऱ्याच दिवशी ती फ्रेंच फ्राई खाताना दिसली आहे. एवढेच नाही तर रस्त्यावर फ्रेंच फ्राई खाताना उर्फीने पापाराझींना (paparazzi) पोजही देतांना दिसतेय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट बॉक्समध्ये दिवसभर कपडे बदलत राहते का?, उर्फीची तुलना राखी सावंतशी केली आहे. तसेच जिम वेअरमध्ये दिसणारी उर्फीचा लूक पाहता तिने आता जिमला जाणं सुरू केलं की काय असा सवाल ही कमेंटद्वारे तिला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!