Share

फेरीवाल्यांविरोधात मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलन; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांचा दणका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  फेरीवाल्यांविरोधात मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलनाला सुरूवात केली. पण आता याचे पडसाद दिसायला सुरूवात झाली आहे. ठाण्यात फेरीवाल्यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाईला सुरूवात केली आहे.

ठाण्यातल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी दणका दिलाय. आठ कार्यकर्त्यांना चॅप्टर केस संदर्भात नोटीसा पाठवल्यात. जामीनासाठी 1 कोटीची हमी का मागू नये, अशी विचारणा केली आहे.मुंबईमध्ये मनसेनं फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यावर त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले होते. मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावुन लावत त्यांच्या सामानाची तोडफोड केली होती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!