Share

मी भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – आपण भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी क्षीरसागर यांच्यासोबत बीडपर्यंत विमानप्रवास केला. एवढंच नव्हे तर क्षीरसागर यांच्या घरी जाऊन चहापानही केलं. त्यामुळं क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

मात्र, मुख्यमंत्री केवळ चहापानासाठी आले होते. त्यांच्यासोबत कसलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं क्षीरसागरांनी स्पष्ट केलंय. मी पक्षावर नाराज आहे की नाही हा नंतरचा भाग… असं सांगतानाच योग्य ठिकाणी आपली नाराजी व्यक्त करेन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!