Share

चक्कं.. यूपी सरकारचे ट्विटर हॅन्डल झाले हॅक

Published On: 

लखनौ : उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल हॅक करण्यात आले होते. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला होता. आता तर चक्क उत्तर प्रदेशचे अधिकृत ट्विटर हॅन्डल हॅक करण्यात आले आहे. आणि गंभीर बाब म्हणजे या अकाउंट वरून विचित्र पोस्ट केल्या जात आहेत. एका पाठोपाठ एक अशा अनेक ट्विट करण्यात येत आहेत. अनेकांना टॅग ही केले जात आहे.

अकाउंट पुन्हा मिळाले नसल्याची प्राथमिक माहितती मिळत आहे. ट्विटर हॅक केल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशच्या आदीकृत ट्विटर हॅन्डल शिवाय, उत्तर प्रदेश माहिती विभागाचे फॅक्ट इन्फो चेक हे अकॉउंट ही हॅक झाले आहे. त्यात अनेक लोकांना टॅग आणि ट्विट केले जात आहे. हॅकरने अद्याप अजून कोणतीही पोस्ट केलेली नाही.

सरकारच्या ट्विटर अकाउंट वरून पोस्ट केल्या जात आहेत. तर इतर अकाउंट वरून अजूनही पोस्ट करण्यात आलेले नाही. .

महत्त्वाच्या बातम्या :

VIDEO : “मजा येतेय का?”, मॅचमध्ये आऊट केल्यानंतर विराटला सामोरं गेला ‘BABY AB’! मग पुढं काय झालं पाहा!
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले?; जयंत पाटलांचा सवाल
राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक; अमित ठाकरेंची पोस्ट व्हायरल
“सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका”,मुंबई गुन्हे शाखेची मागणी
“राज नाही तर उद्धवच बाळासाहेबांचे खरे वारसदार”; रामदास आठवलेंचं मत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!