Share

कॉटन बेल्सचा २३ लाखांचा माल घेऊन ट्रक चालक पसार, दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल

Published On: 

औरंगाबाद : मध्यप्रदेशातील कंपनीत पोहच करण्यासाठी दिलेला २३ लाख २८ हजार ३४७ रुपये किंमतीचा माल परस्पर लांबवून एका कंपनीला विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी अक्षय कमल मित्तल (वय २८, रा. मौलाना आझाद मार्ग, सेधवा जि. बडवानी मध्यप्रदेश) या व्यापार्‍याला बुधवारी रात्री अटक केली.

चिकलठाणा एमएस डब्ल्युसी गोडावून येथून ४ मे रोजी फिरोज मंनसोरी हमीद (रा. मोतीबाग मोहल्ला, बडवानी, मध्यप्रदेश) याच्या ट्रक क्रमांक (एमएच-१८-बीए-७८६१) मधून २३ लाख २८ हजार ३४७ किंमतीचा कॉटन बेल्सचा माल मध्य प्रदेश येथून बुधनी येथे असलेल्या ट्राईडेंन्ट यारन कंपनीकडे पाठविला होता.

हा माल सदर कंपनीकडे न घेऊन जाता, ट्रक चालकाने परस्पर घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निखील कमल किशोर खंडेलवाल (वय ४५, रा. दत्त कॉलनी, अकोला) याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!