Share

गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या ‘वीरू’चा आज जन्मदिवस! 

Published On: 

मुंबई : आत्तापर्यंतचा सर्वात विध्वंसक फलंदाज म्हणून मनला जाणारा सलामीचा आक्रमक फलंदाज म्हणून  वीरेंद्र सेहवाग ओळखला जातो. त्यांना आज ४२ वा वाढदिवसा निमित्ताने सर्व क्रिकेटप्रेमींकडून हार्दिक शुभेच्छा.

वीरेंद्र सेवाग यांना  प्रेमाने “वीरू” म्हटले जाते. तसेच त्यांना ‘नवाफगडचे नवाब’ आणि ‘आधुनिक क्रिकेटचे झेन मास्टर’ म्हणून देखील ओळखले जाते. वीरेंद्र सेहवाग हे उजव्या हाताचा आक्रमक सलामीवीर आहे परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा डाव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी देखील करू शकतात.

१९९९ मध्ये पहिला ‘वन डे’ आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि २००१ मध्ये भारतीय कसोटी संघात प्रवेश केला. एप्रिल २००१  मध्ये सेहवाग आपल्या कामगिरीबद्दल जगातील विस्डेन लीडिंग क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आलेला पहिला भारतीय खेळाडू ठरला. सेहवागच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तसेच त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

वीरेंद्र सेवाग यांना  २००२ मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने गौरव केला. याव्यतिरिक्त, २००८  मध्ये त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल  “विस्डेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड” पुरस्काराने गौरविण्यात आले,  तसेच त्यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ‘ईएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कार’ देखील देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!