Share

संजय राऊतांची किरीट सोमय्यांना पुन्हा शिवीगाळ..! म्हणाले, “हा येडXX आहे, अशा चूXXX इथं स्थान नाही”

Published On: 

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर लाखो मुंबईकरांच्या राष्ट्र भावनेशी खेळ केल्याचा आरोप केला आहे. म्हणाले, संरक्षण खात्याच्या आयएनएस विक्रांत या जहाजासाठी किरीट सोमय्या यांनी जवळपास 57 कोटी रुपये गोळा केले, मात्र ते स्वतःच्या घशात घातले, या आरोपानंतर संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर माइकसमोर शिवीगाळ केली.

संजय राऊत म्हणाले, हा येड XX आहे… असे शब्द वापरत, मी हे ऑनरेकॉर्ड बोलतोय अशा शब्दात राऊत यांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्रातील राजकारणाचा पोत खालच्या पातळीवर जात असल्याचे दिसत आहे.

पुढे म्हणाले, “हा येड XX आहे. ही कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. ही कीड संजय राऊत संपवणार. ही कीड शिवसेना संपवणार. पराक्रम काय सांगतो मला? हे सगळे महाराष्ट्रद्रोही… आता देशद्रोही. आयएनएस विक्रांतच्या नावावर तुम्ही जनतेकडून पैसे गोळा करता? कोट्यावधी रुपये…. आम्ही तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणताय? हा देशद्रोह आहे, देशभावनेशी खेळण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाने केला आहे”. असे बोलत संजय राऊतयांनी थेट टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न” – फडणवीसांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
“चित्रपटात काही धर्मनिरपेक्ष लोक…” द कश्मीर फाइल्सवर नितीन गडकरींचे विधान चर्चेत
IPL 2022 KKR vs MI : कोण जिंकणार? मुंबईकर शास्त्री मास्तरांनी कोलकात्याला दिलं झुकतं माप; म्हणाले…
आधी झाला होता पहाटेचा शपथविधी, आता काय होणार? मोदी-पवार भेटीमुळं महाराष्ट्रात खळबळ!
पवारांनी घेतली मोदींची भेट; भातखळकर म्हणाले, “ED तपास बंद होण्याची शक्यता…”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!