मुंबई : किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी कोट्यावधी रुपये जमा केले, पण ते राजभवनात पोहोचलेच नाहीत. ते जर पैसे राजभवनात पोहोचले नसतील तर कुठे गेले? असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमाय्यांवर आरोप केले.
संजय राऊतांच्या या आरोपांवर फडणवीसांनी प्रतित्युत्तर दिले. म्हणाले, “नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असतो”. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली.
म्हणाले, किरीट सोमय्यांवर सजंय राऊत यांनी जे आरोप केले आहेत, त्याचा तपास करण्यासाठी राऊत यांच्याकडे अनेक तपास यंत्रणा आहेत. त्यांनी तपास करावा. संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
“सरकामध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का?”; मुनगंटीवारांचा सवाल
CNG-PNG महाग करणाऱ्या केंद्र सरकारला राज्यातील भाजप नेते जाब विचारणार का?; राष्ट्रवादीचा सवाल
“संजय राऊतांनी एक हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील” – वरुण सरदेसाई
IPL 2022: ऑरेंज- पर्पल कॅपची संगीत खुर्ची सुरूच; विजयानंतर आरसीबीचे खेळाडू एक पाऊल पुढे
रणबीर सोबतच्या अफेअर्सविषयी आलियाची रोखठोक प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

