Share

“रामराज्य येण्याची मुहूर्तमेढ सुरु झाली आहे”, आशिष शेलारांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (२५ फेब्रुवारी)मुंबईत भाजपची कोअर कमिटी बैठक (BJP core committee meeting) सुरु असून या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित आहेत. यावेळी भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“सज्जन का जीवन निर्भय हो, व्यक्ती व्यक्ती ये कहे गर्व से मुझमे मेरा धर्म बचा हे”, असे म्हणत भाजपची लढाईची सुरुवात झाली असून या लढाईत जनता, गरीब माणूस जिंकेल. भ्रष्ट व्यवस्था पराभूत होईल, आतंकवाद पराभूत होईल. सामान्य महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रामराज्य येण्याची मुहूर्तमेढ सुरु झाली आहे. असे उद्गार आशिष शेलार यांनी काढले आहे.

दरम्यान आजच्या कोअर कमिटी बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईवर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!