सातारा: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले असून जागतिक दबाव असूनही दोन्ही देशांनी युद्धाची भूमिका मागे घेतलेली नाहीये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी गुरुवारी (२४ फेब्रुवारी) युक्रेनमध्ये आक्रमण सुरू केल्याने राजधानी कीवसह प्रमुख शहरे लष्करी हल्ल्यांखाली आली आहेत.
या युद्धावर खासदार उदयन राजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेन आणि रशियाच्या लढाईचा भारतावर नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. जे भारतीय दोन्ही देशात अडकले आहेत त्यांना भारतात सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारने जबाबदारी समजून प्रत्येकाला परत आणण्याचे संपूर्ण प्रयत्न करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भोसले यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
IND vs SL : भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत रचले अनेक विक्रम
राऊत, परबांनी केली तयारी; ईडी पोहोचली यशवंत जाधवांच्या घरी- अतुल भातखळकर
‘युक्रेन रशियाच्या युद्धात भारताची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती’ – पृथ्वीराज चव्हाण
IND vs SL : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर ईशान किशनचे दमदार कमबॅक ; धोनीलाही मागे सोडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

