Share

‘राधे माँ’चा मुलगा आहे बॉलिवूड अभिनेता; तुम्ही पाहिलेत का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : स्वंयघोषित संत राधे माँ अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. पण तिच्या परिवाराबाबत फारचं कमी लोकांना माहीत आहे. राधे माँ चा मुलगा एक अभिनेता असल्याचं माहीत आहे का. राधे माँ चा मुलगा अभिनेता असून त्याने काही बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. त्याचं नाव हरजिंदर सिंह आहे. आता तो ओटीटीवर डेब्यू करत आहे. तो रणदीप हुड्डासोबत राधे माँ चा मुलगा हरजिंदर सिंह दिसणार आहे.

राधे माँला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. जगभरात तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. फार कमी लोकांना माहीत नाही की, राधे माँ ला एक मुलगाही आहे. जो बॉलिवूड सिनेमातही दिसला आहे. तो ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘आय एम बन्नी’ सिनेमात दिसला होता. आता तो रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

तिचा पुन्हा ‘जयभीम’ कारण सततचं लैंगिक शोषण, जातिभेद आणि..
PAK vs AUS: अबब! ५६ चौकार आणि १८ षटकार.. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत मिळवला ऐतिहासिक विजय
IPL 2022: अजय जडेजाचे धोनीसंबधी मोठे वक्तव्य; म्हणाला ‘ त्याने जडेजा ऐवजी निर्णय घेणे थांबवावे’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट उघड – NIA कडे धमकीचा ई-मेल
संजय दत्तची जीव धोक्यात टाकणारी भूमिका; जीवावर बेतली असती, कारण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!