🕒 1 min read
नवी दिल्ली : ई- मेल द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हत्येची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षादलांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आले आहे. या ई-मेलचा शोध घेण्यात येत आहे. यासंदर्भातील तपास आता NIA कडे देण्यात आला आहे.
ई-मेल करणाऱ्याने म्हंटले आहे की, तो आत्महत्या करणार आहे, ज्यामुळे हा कट उघड होऊ नये. आमच्याकडे २० स्लीपर सेल उपलब्ध असून, २० किलो RDX ही आहे.
मेल करण्याऱ्याचे दहशतवाद्यांशी संबंध !
या मेलनुसार कटाची पूर्ण तयारी झाली आहे. मेल करण्याऱ्याने म्हंटले आहे की, त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध आहेत. NIA ने सदर ई मेल खाजगी आणि सुरक्षा एजंसीकडे पाठवले आहे. ई-मेल NIA च्या मुंबई शाखेकडे आले आहे. ई-मेल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही- बाळासाहेब थोरात
- अनिल देशमुखांची ‘ही’ इच्छा सीबीआय नक्की पूर्ण करेल- अतुल भातखळकर
- IPL 2022: राजस्थानविरुद्ध सामन्याआधी मुंबईच्या खेळाडूंनी घेतली मलिंगाची भेट; बोल्टसंबंधी प्रश्नावर मलिंगाने दिले भन्नाट उत्तर
- CNG आणि PNG गॅसच्या दरांत झाली घट; अजित पवारांची माहिती
- मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही- बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
