Share

मुस्लिमांची अवस्था वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी- असदुद्दीन ओवैसी

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ :  एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिमांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली असल्याचे वक्तव्य ओवैसी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना ओवैसी यांनी खंत व्यक्त करताना प्रत्येक जातीकडे त्यांचा नेता आहे. मात्र मुस्लिमांकडे नाही असंही म्हटलं आहे.

मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे मुस्लिमांना आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं. आता मुस्लीम वाद्य वाजवणार नाहीत. प्रत्येक जातीकडेही त्यांचा नेता आहे, मात्र मुस्लिमांकडे त्यांचा नेता नाही. उत्तर प्रदेशात १९ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, मात्र एकही नेता नाही., असं ओवैसी यांनी यावेळी म्हणाले आहेत.

ज्यांनी त्या लोकांना मारले ते सर्व नष्ट होवोत, असं ओवैसी यांनी यावेळी सीएएविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांचा उल्लेख करताना यावेळी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन करताना मृत्यू झालेल्यांचा ‘शहीद’ असा उल्लेख केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!