Share

आयपीएलचे उर्वरित सामने होणार दुबईत ; चहलच्या बायकोने शेअर केला खास डान्स व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्पीनर युजवेंद्र चहलच्या बायकोने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. धनश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नेहमीच सोशल मीडियावर तिचे डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. धनश्री तिच्या उत्तम डान्समुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा या नव्या व्हिडीओमुळे धनश्री चर्चेत आली आहे.

स्थगित झालेल्या आयपीएलच्या 14 चे उर्वरित 31 सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने ही महत्त्वाची आणि मोठी घोषणा करताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्माला अत्यानंद झाला. तिने खास डान्स व्हिडीओ शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडिओमधून युएईला जाण्यासाठी तयार असल्याचं देखील सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/CPclTvupQXH/?utm_source=ig_web_copy_link

४ मे रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर उर्वरित सामने हे आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!