Share

अर्जुन आता मलायकाचा शेजारी ; घेतला ‘इतक्या’ कोटींचा फ्लॅट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री एकापेक्षा जास्त लग्न करतात. अनेक कलाकारांचे अफेयर्स हा बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा केला जाणारा विषय. बॉलीवूडमध्ये सध्या अर्जुन कपुर आणि मलायका आरोरा ही जोडी सध्या हॉट कपल म्हणून ओळखली जात आहे. सध्या मलायका आणि अर्जुन रिलेशनशिप मध्ये आहेत.

१८ वर्षाच्या संसारानंतर मलायका आणि अभिनेता अरबाज खानने २०१७मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा देखील आहे. आता मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. २०१९मध्ये अर्जुनने मलायकाला डेट करत असल्याची कबुली दिली. अर्जून आणि मलायका दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान नुकताच अर्जून कपूरने बांद्रात एक फ्लॅट घेतला असून २० ते ३० कोटींच्या दरम्यान त्याची किंमत असल्याचे बोललं जातय. लॉकडाऊनच्या काळात बॉलीवूडमधील स्टार मंडळींनी मालमत्ता खरेदीचा धडाका लावला आहे. मलायकाच्या सोसायटीच्या शेजारीच अर्जुनचा हा नवा फ्लॅट आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!