Share

शालूच्या फोटोवर कमेंट्सची गर्दी ; पहा घायाळ करणारा अंदाज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी चित्रपटातील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळें यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतंच तिने फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये राजेश्वरी फारच सुदर दिसत होती. तिची चाहत्यांना घायाळ करणारी अदा आणि तिचा अंदाज पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोवर भन्नाट कंमेंट केल्या आहेत.

फेसबुकवर शेअर केलेल्या एका फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट दिल्या आहेत. नेटकऱ्यांची अक्षरशः शालूच्या फोटोवर गर्दी पाहायला मिळत आहेत. या फोटोवरती हजारांहून जास्त कंमेंट नेटकऱ्यांनी केले आहेत.

rajeshwari

 

राजेश्वरी देखील या कमेंटवर रिप्लाय देत असते. सध्या शालूच्या अदांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे. राजेश्वरीची अदा पाहून चाहते घायाळ होत आहेत. तिच्या व्हिडीओ वरती सध्या लाईक्सचा पाऊस पडत आहे. इंस्टाग्रामवरती राजेश्वरीचे फॉलोवर्स देखील बरेच आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!