Share

‘अर्धवट’ सरकारने शेतकऱ्यांचा हातही सोडला; भाजपची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शेतकऱ्यांना आर्थिक चाचणीचा फटका बसला आहे. सुमारे ७०० कोटीची गरज असताना १५० कोटी रुपयांची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली आहे. आता निधी उलब्ध होई पर्यंत. सुमारे दीड लाख शेतकर्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणले, ‘रिक्षावाल्यांची भरपाई थांबली, पूरग्रस्तांची तातडीची मदत रखडलीय, दरडग्रस्तांना घराची प्रतीक्षा..सर्व कामं अर्ध्यावर सोडून देणाऱ्या या अर्धवट सरकारने शेतकऱ्यांचा हातही सोडून दिलाय. 700 कोटींच्या कर्जमाफीपैकी फक्त 150 कोटींची तरतूद केलीय. सरकारनेच फास तयार केलाय’ असे ते म्हणाले.

दरम्यान, सहकार खात्याने ७०० कोटीची मागणी केली होती. त्यातून १५० कोटी मिळाले. आता उर्वरित निधी हिवाळी अधिवेशनात मिळेल असे समजत आहे. तसेच आता दीड लाख शेतकर्यांना तब्बल ३ ते ४ महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!