Share

जुन्या भांडणातून तरुणाला बदडले

Published On: 

औरंंगाबाद : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी हॉटेल जवळ थांबलेल्या युवकाला बदडल्याची घटना घडली. तीन जणांनी समिर अजमद पठाण (वय १९, रा.आंबेडकरनगर) याला सुरवातीला जवळ जात त्यानंतर त्याला शिवीगाळ करत. बेदम मारहाण केली करायला सुरुवात केली.

त्या युवकाने कसा बसा जीव मुठीत बांधत पोलिस ठाणे गाठले. ही घटना ५ मार्चच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जाधववाडी परिसरातील समाधान हॉटेलजवळ घडली.

याप्रकरणी अमोल हिरालाल जक्कलवाड (वय २९, रा.गोकुळनगर), अर्जून आणि त्यांच्या दोन साथीदाराविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!