पुणे: जायका प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. परंतु, या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे पुणेकरांवर वाढलेल्या साडेपाचशे कोटी रुपयांच्या बोजाची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल सजग नागरिक मंचाने केला आहे. या वाढलेल्या खर्चाला कोण जबाबदार आहे, त्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पुण्यातल्या मुळा मुठा नदी साफ करायला लवकरच जायका प्रकल्प च उट्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मात्र याचा प्रकल्पला ७ वर्ष च्या कालावधीत ६ कोटींचा फटका बसला जो प्रकल्प २०१५ साली साडे नऊशे कोटी रुपयांना होणार होता तो आता १५०० कोटींचा घरात पोचला आहे. आणि याच फटका सामान्य पुणेकरांना बसणार आहे, असं मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
‘महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी आम्ही सगळे जेलमध्ये जायला तयार’ – किरीट सोमय्या
-
विलिनीकरणावर अद्याप निर्णय नाही; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
-
राज्यात मास्कमुक्ती होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण
-
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
