मुंबई: दिल्लीस्थित मराठी अधिकारी आणि दिल्लीतील सांस्कृतिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते. यावेळी मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी करत असलेल्या उपक्रमांची माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे हे अभियान का हाती घेतले आहे याची माहिती आणि त्यासाठी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. यासोबतच अभिजात मराठी भाषेचे कॅलेंडर देण्यात आले व “शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे” हा लघुपट देखील दाखवण्यात आला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे अभियान दिल्लीतही उभे राहावे यासाठी उपस्थितांना सुभाष देसाई यांनी विनंती केली.
महत्वाच्या बातम्या:
‘दिशा सालियान मृत्यूवरुन राजकारण महाराष्ट्राला न शोभणारं’ – किशोरी पेडणेकर
विराट कोहलीने चाहत्यांना दिले चॅलेंज, फोटोत दाखवले त्याचे १० वेगवेगळे चेहरे, विचारले – खरे कोण?
भीमा कोरेगाव आयोगासमोर पवार उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब
“ तो भारताचा ३६० डिग्री स्टार खेळाडू आहे”; कायरान पोलार्डने केली भारतीय खेळाडूची प्रशंसा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

