कोल्हापूर : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (१८ मार्च) होळीच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी राज्यातील राजकारणाविषयी बोलत असतांना त्यांनी सध्याची राजकीय धुळवड दु:खाची असल्याचे म्हंटले आहे.
यावेळी बोलत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,‘सध्या महाराष्ट्रात जी राजकीय धुळवड सुरू आहे, त्यात एकमेकांवर फेकाफेकी करण्यामध्ये आनंद नाही तर दु:ख आहे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘हे सर्व संपवून एकमत होण्यासाठी भाजप नेहमीच तयार आहे. परंतु तीन पक्ष एकत्र येऊन का होईला, पण सत्ता आली म्हटल्यावर ती इतकी डोक्यात शिरली, की अगोदरच्या सरकारचे सगळे निर्णय रद्द करा वगैरे सुरू आहे’, असेही पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- करुणा शर्मा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
- IPL 2022: हैद्राबादच्या संघात जोडला गेला ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज; फलंदाजांना धोक्याची घंटा!
- शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची टीका; म्हणाले,“आम्ही आमचं काम…”
- IPL 2022: लखनऊ सुपरजायंट्सला मोठा झटका; ‘हा’ वेगवान गोलंदाज स्पर्धेबाहेर!
- “२०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

