Share

तहसीलमधील मंडळ अधिकारी, लिपिकाला लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडले

Published On: 

जालना : अंबड तहसीलमधील मंडळ अधिकारी आणि जालन्याच्या पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाच स्विकारताना पोलिसांनी रंगेहात पडले आहे. पोलिसांनी रचलेल्या दोन वेगवेगळ्या सापळ्यांमध्ये या दोघे अडकले. श्रीपाद गंगाधर मोताळे असे लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे तर महेश बाळकृष्ण रामदासी असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे तो पाटबंधारे विभाग, जालना येथे कार्यरत आहे.

अंबड तहसील कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या वाटणीपत्राच्या आधारे फेरफार झाला आहे. परंतु, शेतजमिनीचे क्षेत्र विभागणी करण्यासाठी १० हजारांच्या लाचेची मागणी केली. शेवटी २६ फेब्रुवारी रोजी ४ हजारांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पाचोड येथे करण्यात आली आहे.

जालना पाटबंधारे विभागातील महेश रामदासी याने तक्रारदाराच्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आढळून आला आहे. याने ही लाच अंबड चौफुलीवरील एका हॉटेलमध्ये घेतली आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!