Share

मोठी बातमी : कृणालसह आणखी दोन महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरुवातीपासूनच या ना त्या कारणाने सतत वादाचे कारण बनला आहे. सुरुवातीला कोरनाच्या प्रादुर्भावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला. यानंतर दौरा संपत आल्यावर पुन्हा एकदा कोरोनाने मालिकेत अडथळा निर्माण झाला.

दुसऱ्या टी-२० सामन्यापुर्वी भारताचा अष्टपैलु खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. कृणाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून येण्यापूर्वी 8 खेळाडू त्याच्या संपर्कात आले होते, त्यानंतर त्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी आता दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीलंकेतून भारतीय टीमबाबत एक महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे. सीनिअर लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि स्पीन बॉलिंग ऑलराउंडर के गौतम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान चहल आणि गौतम यांना कोलंबोमध्ये राहावं लागणार आहे. तर इतर क्रिकेटपटू ज्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती- हार्दिक पांड्या, मनिष पांडे, दीपक चहर, इशान किशन हे बाकीच्या भारतीय संघासह भारतात परतणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!