Share

‘बंर झालं त्याच्या प्रोजेक्टसाठी नकार दिला’ राज कुंद्रा प्रकरणावर अभिनेत्रीने मांडले मत

Published On: 

मुंबई : अश्लिल व्हिडीओ प्रकरणात काही दिवसापुर्वी मुंबई पोलिसांनी उद्योजक राज कुंद्राला अटक केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलीवूडमधुन रोज नवेनवे खुलासे समोर येत आहे. यादरम्यान अभिनेत्री श्रुती गेराने एक मोठा खुलासा केला आहे. राज कुंद्राने श्रुतीला एका प्रोजेक्टसाठी केली होती असे एका मुलाखतीत ती म्हणाली. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत ती बोलताना म्हणाली,’राज कुंद्राच्या कंपनीने मला २०१८ साली वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी विचारण्यात आले होते. त्यावेळी मी त्या प्रोजेक्टला नकार दिला होता.’ असे ती म्हणाली.

मात्र त्यावेळी घेतलेल्या त्या निर्णयासाठी मी देवाचे आभार मानते. असे ती म्हणाली. आतापर्यंत राज कुंद्राला श्रूती ही एक यशस्वी आणि मोठा उद्योजक समजायची. मात्र आता जे काही सत्य समोर आले ते बघुन खुप धक्का बसला असे श्रूती म्हणाली. श्रुतीने २००९ साली ‘टॉस’ या चित्रपटात त्याने काम केले. गेल्या काही वर्षापासून ती मनोरंजन क्षेत्रापासून दुर गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!