Share

डेविड वॉर्नरला बाद केल्यानंतर टीम इंडिया जोशात

Published On: 

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात अनुभवी सलामी फलंदाज डेविड वॉर्नरचे पुनरागमन झाले. पुनरागमन करणाऱ्या वॉर्नरकडून सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट रसिकांना उत्तम कामगिरी अपेक्षा होती. मात्र सामन्यातील चौथ्याच षटकात वॉर्नरला तंबूत परतावे लागले.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला होता. यावेळी वॉर्नर 5 धावांवर खेळत होता. मात्र सिराजने टाकलेल्या एका बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजाराकडे झेल देत बाद झाला. वॉर्नरला आऊट केल्यानंतर टीम इंडिया जोश मध्ये आहे.

वॉर्नरने 8 चेंडूचा सामना करत केवळ 5 धावा केल्या. भारतीय संघाला पहिला बळी मिळाल्यानंतर संपूर्ण संघ जोशात जाणवत होता. मात्र अशातच पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. दरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं बाहेर गेला. मोहम्मद शमीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराज संधी देण्यात आली

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!