Share

मोठी बातमी! टाटा कंपनीची आयपीएलमध्ये एंट्री; बीसीसीआयने दिली ‘ही’ संधी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताच्या टाटा कंपनीने (Tata Company) आता धमाकेदार आयपीएलमध्ये एंट्री केली आहे. आता आयपीएलबरोबर टाटा या कंपनीने करार केला आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामात दोन नवीन संघांच्या एंट्रीबरोबरच टाटा ग्रुपनेही एंट्री केली आहे.

विवो ही चीनी कंपनी काही दिवसांपासून आयपीएल टायटल स्पॉन्सर होती. पण आता बीसीसीआयने विवो कंपनी ऐवजी आता टाटा या कंपनीला संधी दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून टाटा ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर असणार आहे.

दरम्यान पुढील सत्रात आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद असे दोन नवीन संघ असणार आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार ७ आणि ८ फ्रेबुवारी रोजी बेंगळुरू येथे आयपीएल २०२२ साठीचा मेगा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी तयारीही सुरु आहे. मात्र टाटा ग्रुपच्या एंट्रीमुळेही सर्व भारतीयांसाठी ह्यी अभिमानाची बाब ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!