🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : कलमी (दालचिनी) चहा यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे. जिर्याचे चहात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.
तुळशीचा चहामध्ये फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात. गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीचे पानं मिसळून उकळावे. आता याला गाळून या चहाचे सेवन करावे. काळ्यामिर्याचे चहामध्ये उपस्थित पाईपेरीन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात. गरम पाण्यात काळीमिरी घालून उकळावे. त्यात शहद घालून सेवन करावे.
जिंजर टीमध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असत. जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत. आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून यात मध घालून प्यायला पाहिजे. याचप्रमाणे पुदिन्याचा चहात मेंथॉल असत जो फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरत. गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून याचे सेवन करावे.
ओव्याचा चहामध्ये राइबोफ्लेविन असत जो फॅट बर्न करण्यात इफेक्टिव असत. गरम पाण्यात ओवा, वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. याला गाळून याचे सेवन करा. लेमन टीत डी लेमोनेन असता, जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असत. पाण्याच चहापत्ती, लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे. आता चहाला गाळून सर्व्ह करावे
ग्रीन टीमध्ये कॅटचीन असत जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो. एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. याला दोन मिनिटानंतर काढून तो चहा प्यायला पाहिजे. ब्लॅक टीत उपस्थित पॉलीफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतो. पाण्याला उकळून यात चहा पत्ती घाला. काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व्ह करा.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1196344537238519808?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1196341167182368769?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

