Tag: latest sports news
-
Commonwealth Games : नीरज चोप्रा करणार राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या ३७ सदस्यीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व
मुंबई : ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) ने गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा ३७ सदस्यीय ऍथलेटिक्स संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा करणार आहे. निवड समितीने अपेक्षेप्रमाणे खेळाडूंची निवड केली आहे. त्याचबरोबर एकाही आश्चर्यकारक नावाला संघात स्थान मिळाले नाही. एएफआयच्या निवड समितीने निवडलेल्या ३७ सदस्यीय संघात १८ महिला खेळाडूंचा…

टीम इंडियाला विश्वविजेता बनवणाऱ्या व्यक्तीला इंग्लंड क्रिकेट संघात मिळणार ‘मोठं’ पद!
मुंबई : भारतीय संघाला २०११चा (World Cup 2011) विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन (Gary Kirsten)हे इंग्लंड कसोटी संघाचे पुढील प्रशिक्षक होऊ शकतात. खरे तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे नवे संचालक रॉब वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक बनवण्याच्या विचारात आहेत. त्यामुळेच गॅरी कर्स्टन इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक होण्याची शक्यता बळावली आहे. कर्स्टन यांनाही फक्त एकाच फॉरमॅटचे प्रशिक्षण करायचे…
-
राष्ट्रीय ताँग-इल-मुडो स्पर्धेत अर्णव लाहुडकरला सुवर्ण!
पुणे : हैद्राबाद येथे झालेल्या दहाव्या सबज्युनिअर राष्ट्रीय ताँग-इल-मुडो स्पर्धेत भोसरीतील हायब्रॉन स्पोर्ट्स क्लबच्या अर्णव रवींद्र लाहुडकर याने 27 ते 31 या वजन गटात सुवर्ण पदक पटकावले. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये हैद्राबाद येथेच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने कांस्य पदक मिळविले होते. अर्णव हा भोसरीतील सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत आहे. दिनांक…
-
IPL 2022 LSG vs SRH : हैदराबादचा भुवनेश्ववर कुमार बनला सुपरमॅन, पण….; पाहा नेमके काय घडले!
मुंबई: सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याच्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. भुवनेश्वर कुमार हा स्विंग बॉलिंगचा मास्टर देखील मानला जातो. त्याच्या लहरी गोलंदाजीसमोर धावा काढणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. लखनऊ विरुद्ध सामन्यात मात्र भुवीने एक वेगळी करामात केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झाले असे की, LSG vs SRH यांच्यातील सामन्याचे १०…
-
IPL 2022: हैदराबादवर शानदार विजयानंतरही राहुल मात्र नाराज; ‘या’ खेळाडूंना फटकारले
मुंबई: के एल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने (SRH vs LSG) आयपीएलच्या १२व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून मोसमातील त्यांचा दुसरा विजय मिळवला आहे. जिथे नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या लखनऊने हैदराबादला १७० धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात सनरायझर्सला ९ गडी गमावून १५७ धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर जायंट्सने हा सामना १२ धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतर…
-
शेन वॉर्नला श्रद्धांजली देताना शेवटी सचिननं ‘ती’ गोष्ट केली कबूल; म्हणाला, “त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी…”
मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिवंगत शेन वॉर्नला “कठीण प्रतिस्पर्धी” म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. शेन वॉर्न माईंड गेम खेळण्यात तरबेज असल्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी नेहमीच वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागत होती, असे सचिनने म्हटले. सचिन म्हणाला, “शेन वॉर्नविरुद्धची माझी पहिली खरी मालिका १९९८ मध्ये भारतात होती. सर्वांनी त्या मालिकेला तेंडुलकर विरुद्ध…