संजय राऊत

मराठा तरूणांवर दाखल केलेेले गुन्हे तातडीने मागे घ्या : उद्धव ठाकरे

मुंबई :  मराठा तरूणांवर दाखल केलेेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ...

बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेर पडले नसते : संजय राऊत

मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे भारत बंद आंदोलन सपशेल फसल्याची टिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. काँग्रेसने कोणाशीही चर्चा न करता भारत बंदची ...

बंदमध्ये सहभागी होऊ नये म्हणून कोणीही फोन केला नाही ; संजय राऊत यांचा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’मध्येशिवसेनेनं सहभागी होऊ नये, यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ...

कमलाईचा आशीर्वाद घेऊन होणार जगताप–पाटील गटाच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा – बहुचर्चित करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी अखेर तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालेले असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून ...

वैभवराजे जगताप : सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला कणखर युवक नेता

‘नेतृत्व ‘ हे सहज घडत नसते कि घडवले जात असते. ‘नेतृत्व’ सिध्द करण्यासाठी अथक परिश्रम घेवून इतरांसाठी झगडावे लागते.दिवस -रात्रीची तमा न बाळगता स्वतःला ...

फक्त मोदींचाच कशाला दरवाढीचा सुद्धा फोटो पेट्रोल पंपावर लावा – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. त्याच मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ...

राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना पत्र !

टीम महाराष्ट्र देशा : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले ...

पोलिसांना वारंवार सांगूनही कारवाई केली नाही – आमदार सुरेश गोरे

पुणे- पुण्यातील खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची रविवारी (26 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास ...

शिवसेना आमदारविरोधात हाणामारीचा गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र  देशा : पुणे-नाशिक महामार्गावरील अवैध प्रवासी वाहनांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने शिवसेनेने रविवार शिवसेना स्टाईलने आंदोलन करीत वाहतुकीला अडथळा ठरणारी अनेक अवैध ...

वाहतुक कोंडीला वैतागून शिवसेना आमदाराने केली अवैध रिक्षाची तोडफोड

पुणे : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले शिवसेना आमदार सुरेश गोरे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोडी केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री चाकणमध्ये ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!