संजय राऊत

पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? : ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? त्यासाठी पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी ...

तिहेरी तलाकविरोधात जसा अध्यादेश काढला तसा राम मंदिराचाही अध्यादेश काढा! : ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुस्लिम स्त्रीयांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल, असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून ...

गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार ,शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा- गोव्यात भाजपाने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करुन लोकशाहीचा अपमानच केला होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले ...

विरोधकांचे सोयीस्कर मौन; ‘आदिनाथ’च्या कामगारांचे प्रश्न जैसे थे.!

करमाळा- आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा थकलेल्या पगारींवर तालुक्यातील विरोधकांनी मौन व्रत घेतलेले असून कारखान्यातील कामगारांचे प्रश्न आजही जैसे थे आहे. शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर ...

खा. संजय राऊतांना मानाचे पान, शिवसेनेच्या संसदीय प्रमुखपदी नियुक्ती

मुंबई : राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बढती दिली आहे, राऊत यांची संसदीय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र उद्धव ...

विजय माल्या सारख्या दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नका : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- अरुण जेटली आणि विजय माल्ल्या भेटीवरुन सध्या जोरदार गदारोळ सुरु आहे. यावर विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर ...

संजय शिंदेना आमदार करणे हेच माझे ध्येय : चंद्रकांत सरडे 

करमाळा- आगामी विधानसभेला जि प अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना आमदार करणे हेच माझे एकमेव ध्येय असल्याचे प्रतिपादन करमाळा बाजार समितीचे नवनिर्वाचीत संचालक चंद्रकांत ...

करमाळा : बागल गटाचे मनोधैर्य वाढवणारी तर विरोधकांना आत्मचिंतन करायला लावणारी निवडणूक

करमाळा- बहुचर्चित करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली असून बागल गटाचे मनोधैर्य वाढवणारी ठरली असून विरोधक असलेले पाटील-जगताप गटाला आत्मचिंतन करणारी ...

राणेंच्या पोटात का दुखते? : दीपक केसरकर

टीम महाराष्ट्र देशा- गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. आज त्यानुसार 12 आसनी विमान बाप्पांसोबत उतरविण्यात ...

डीजीसीएची परवानगी नसताना सिंधुदुर्गमध्ये विमान कसं उतरवण्यात आलं? : नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा- गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. आज त्यानुसार 12 आसनी विमान बाप्पांसोबत उतरविण्यात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!