Share

पोलिसांना वारंवार सांगूनही कारवाई केली नाही – आमदार सुरेश गोरे

Published On: 

पुणे- पुण्यातील खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची रविवारी (26 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास आमदार गोरे यांच्यासह 10 ते 11 कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पोलिसांना वारंवार सांगूनही कारवाई केली नाही. अखेर चौकात जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतरच शिक्षांची तोडफोड केली, असं स्पष्टीकरण आमदार सुरेश गोरे यांनी दिलं आहे.

आमदार नारायण पाटलांना धक्का, बंधू विलास पाटील शिंदे गटाच्या गळाला

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर तसेच आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, पुणे – नाशिक रोडवर असणाऱ्या चाकणमध्ये देखील वाहतूकीचा खोळंबा होत आहे.

रविवारी रात्री आमदार गोरे यांना देखील वाहतूक कोंडीला समोर जावं लागलं. त्यामुळे गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांवर बेकायदा जमाव जमवून हाणामारी केल्याचा गुन्हा सोमवारी रात्री उशिरा दाखल केला आहे.

मुंबईकरांनी थोडा त्रास सहन करावा – माधव भंडारी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!