Share

बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेर पडले नसते : संजय राऊत

Published On: 

मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे भारत बंद आंदोलन सपशेल फसल्याची टिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. काँग्रेसने कोणाशीही चर्चा न करता भारत बंदची हाक दिली. परिणामी महाराष्ट्रात हा बंद पूर्णपणे फसला. हाच बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेर पडले नसते. रेल्वे आणि वाहतुकीची इतर साधने बंद राहिली असती असे राऊत यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

आम्ही या बंदला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, हा बंद खूप घाईघाईत पुकारण्यात आला होता. जमिनीवरच्या लढाईत सामर्थ्यशाली असणारी शिवसेना या बंदमध्ये सहभागी झाली असती तर आज वेगळे चित्र दिसले असते काँग्रेसने कोणाशीही चर्चा न करता भारत बंदची हाक दिली. परिणामी महाराष्ट्रात हा बंद पूर्णपणे फसला. महाराष्ट्रात शिवसेना रस्त्यावर न उतरल्याने ते शक्य झाले नाही.

काँग्रेसकडून हा बंद यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, गाड्या फोडणे किंवा दगड मारणे म्हणजे बंद नाही. लोकांनी त्यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी झाले पाहिजे. हाच बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेर पडले नसते. रेल्वे आणि वाहतुकीची इतर साधने बंद राहिली असती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!