महाराष्ट्र
अखेर महाविद्यालये सुरु होणार, तर उपस्थितीबाबत उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती !
मुंबई : मुंबई वगळता उर्वरित राज्यात आता ५ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला ९ वी ते १२ वीचे वर्ग ...
नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा एकदा स्पष्ट झाला – सचिन सावंत
मुंबई : ‘केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला फार काही मिळालेले नाही. नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राच्या मत्स्यव्यावसायिकांवरही प्रचंड अन्याय केला आहे. बजेटमध्ये ५ राज्यांत आधुनिक मच्छीमार ...

देशात अवघड मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनचा पहिला क्रमांक !
मुंबई : देशात अवघड परीक्षांमध्ये गणल्या जाणाऱ्या सीए-२०२०च्या नव्या अभ्यासक्रमाचा निकाल आज जाहीर झाला आहे. चार्टर्ड अकाऊन्टंच्या जुन्या व नव्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. ...
आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
मुंबई : 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी ...
महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात किती आकस आहे हे आज दिसलं – अमोल मिटकरी
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या ...
अजित पवारांनी राज्यातील सर्व खासदारांना एकत्रितपणे केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन !
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या ...
‘ आजचा अर्थसंकल्प म्हणजे देश विक्रीची “लूट लो इंडिया स्कीम” ‘
पुणे : संपूर्ण देशातील सार्वजनिक उपक्रम विकून ‘आत्मनिर्भर भारत’ च्या वांझोटी घोषणा देणाऱ्या सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे देश विक्रीची “लूट लो इंडिया ...
‘सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी अर्थचक्र गतिमान करणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प’
मुंबई : केंद्र सरकारने सन 2021 – 22 चा सादर केलेला अर्थसंकल्प हा कृषीक्षेत्राला नवसंजीवनी देणारा, मजूर कामगार गरिबांना आर्थिक न्याय देणारा, सामाजिक आणि ...
देशाला भकास करणारा व विश्वासघात करणारा अर्थसंकल्प ! – हुसेन दलवाई
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या ...