मुंबई : काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी मार्फत वारंवार चौकशीला बोलावून नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या सुडाच्या राजकारणा विरोधात भरणी नाका, सायन कोळीवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी ने वारंवार चौकशी केली आहे. यामुळे राज्यात तसेच देशात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन होत आहे. याचप्रमाणे आज भरणी नाका, सायन कोळीवाडा येथे भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई काँग्रेसने आंदोलन केले. मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत आणि बॅनर बाजी करत निषेध दर्शवला गेला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, देश बरबादीच्या किनाऱ्यावर आहे. जनतेचा आवाज संपवण्याच्या प्रयत्न चालू आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire : रामदास कदमांना मराठा नेत्यांवरून समाजात तेढ निर्माण करायचाय, चंद्रकांत खैरेंच वक्तव्य!
- Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंना स्वत:चं खातं राहिलं बाजूला इतरांची खाती सांभाळायची आहेत; रामदास कदमांचा गंभीर आरोप
- NCP on Shinde government | सत्तेसाठी लाचारी करणाऱ्यांना जनतेचे हाल दिसत नाहीत ; राष्ट्रवादीची शिंदे सरकारवर टीका
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ देत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप!
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडिवर बसून पक्ष चालवत आहेत – रामदास कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

