Share

गळफास घेऊन कामगाराची आत्महत्या

Published On: 

औरंंगाबाद : बजाजनगर भागातील कामगाराने पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. विष्णू केशव तौर (वय ३२, रा. अयोध्या नगर, बजाजनगर) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.

विष्णू तौर यांची पत्नी बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील मुळ गावी ढोकी येथे गेली असून ते घरी एकटेच होते. शनिवारी त्यांनी छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता.

त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!