मुंबई : आशीष शेलार यांनी ठाकरे यांच्या गटाला पेंग्विन सेना म्हणायचे का असा सवाल पत्रातून विचारला होता. भाजपला सामनातून कमळाबाई असे हिणविले जाते, यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे. बाई म्हणत हिनविणे म्हणजे बाईचा -आईचा अपमान आहे. ज्यांची मानसिकता विकृत त्यांनी असे उल्लेख चालविलेत, असा टोला त्यांनी लगावला.
यानंतर पुढे मुनगंटीवार म्हणाले कि, अशांना सावित्रीबाई कधी समजल्याच नाहीत, असेही ते म्हणाले. बाई, भाजपा अबला आहे, अशा पद्धतीचा भाव व्यक्त करणे म्हणजे 18व्या शतकातली मानसिकता आहे. कमळाबाई म्हटले म्हणजे भाजपाचा अवमान होईल, ही भावनाच बुद्धी कमी आहे, हे दाखवत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | “पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळं गुजरातला जातंय असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढली आहे”
- Congress Rally | “राजा मित्रों की कमाई में व्यस्त, प्रजा महंगाई से त्रस्त”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- Supriya Sule | “जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, दौरेही एक किलोमीटरच्या आतच”
- Shivsena | “हिंदुत्वाच्या पदव्या बहाल करणारे रामदेव बाबा एका आंदोलनात मध्यरात्री…”, शिवसेनेचा हल्लाबोल
- Kishori Pednekar | तेजस ठाकरे महापालिका निवडणुकी पूर्वीच राजकारणात येणार?, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…


