Share

गणेशोत्सवानिमित्त रितेश-जिनिलीयाच्या मुलांचा खास व्हिडीओ चर्चेत

Published On: 

मुंबई : आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी कलाकारांच्या घरी आगमन होणाऱ्या गणपतीची देखील विशेष चर्चा असते. नुकतेच तिने अभिनेता रितेश देशमुखने गणेशउत्सवानिमित्त त्याच्या दोन लाडक्या लेकांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CTobDiADi-C/?utm_source=ig_web_copy_link

रितेश देशमुख सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतेच त्याने सोशल मिडीयावर मुलांचा गणपतीची आरती म्हणत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत ‘गणपती बाप्पा मोरया!!!’, असे कॅप्शन दिले आहे.

सोशल मिडीयावर हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच यामध्ये रितेशची मुले खूप स्पष्टपणे गणपतीची आरती म्हणत असल्याचे पाहून सोशल मिडीयावर नेटकरी देखील त्यांचे कौतुक करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!