Share

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटातील सोनू सूदने चांद बरदाईच्या लुकबद्दल दिली माहिती ; पहा VIDEO  

Published On: 

मुंबई :  बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची सगळीकडे बरीच चर्चा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सोनू सूदने देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये सोनू सूद हा चांद बरदाईच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वजन कौतुक करत आहेत. अलीकडेच सोनू सूदने एक व्हिडीओ शेअर केला आहे. चांद बरदाईच्या भूमिकेसाठी लुक कसा केला याबद्दल व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनू सुदने मेकअप रूम मधील व्हिडीओ शेअर केला आहे. चाहते या व्हिडीओच कौतुक करत आहेत. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटातील चांद बरदाईच्या भूमिकेसाठी माझा प्रवास. व्हिडीओ मध्ये सोनू सूद मेकअप रूम मध्ये बसलेला दिसत आहे. मेकअप आर्टिस्टची टीम मेकअप करताना दिसत आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप –

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. नंतर शनिवारी १२.६० कोटी आणि  रविवारी १६.१० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!