मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यात घोटाळे उघड करण्यावरून वाद पेटले होते.
याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात उच्च न्यायालयात १०० कोटीचा आब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याबाबद आता किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या नावाने आज समन्स काढण्यात आले अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

